अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार जेष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांना जाहीर ३० जानेवारीला मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा
शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार – २०२६ हा जेष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘मूकनायक’ दिनानिमित्त शुक्रवार, ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता नगरपरिषदेच्या स्व. विलासराव देशमुख सभागृहात हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, अशी […]
सविस्तर बातमी वाचा ...